Jaykumar Gore Gets Discharge: आमदार जयकुमार गोरे यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; हेलिकॉप्टरने गाठलं माण खटाव
फलटण जवळ रस्ते अपघातामध्ये थेट नदीमध्ये कोसळलेले आमदार जयकुमार गोरे यांना पुण्याच्या रूबी हॉल क्लिनिक हॉस्पिटल मधून सुट्टी मिळाली आहे.
फलटण जवळ 24 डिसेंबरच्या पहाटे रस्ते अपघातामध्ये थेट नदीमध्ये कोसळलेले आमदार जयकुमार गोरे यांना पुण्याच्या रूबी हॉल क्लिनिक हॉस्पिटल मधून सुट्टी मिळाली आहे. भीषण अपघातानंतर त्यांना काही जखमा झाल्या आहेत. पायाला प्लॅस्टर आहे. आज हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाल्यानंतर त्यांनी हेलिकॉप्टरने माणखटाव हे आपलं गाव गाठलं आहे. बोराटवाडी मध्ये पोहचल्यानंतर तेथे त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. Jaykumar Gore Car Accident: भाजपा आमदार जयकुमार गोरे यांची कार नदीत कोसळून भीषण अपघात; प्रकृती स्थिर .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)