ISRAEL चे कॉन्सुल जनरल 𝙺𝙾𝙱𝙱𝙸 𝚂𝙷𝙾𝚂𝙷𝙰𝙽𝙸 यांच्या शिफारशीवर जयंत पाटील यांची मजेशीर प्रतिक्रिया; ‘अशी ही बनवा बनवी’ चित्रपटातील दृश्य केले शेअर

ISRAEL चे कॉन्सुल जनरल 𝙺𝙾𝙱𝙱𝙸 𝚂𝙷𝙾𝚂𝙷𝙰𝙽𝙸यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना काही चित्रपट पाहण्यासाठी शिफारस केली. यावर जयंत पाटील यांनीही ही शिफारस स्वीकारत मजेशीर प्रतिक्रिया दिली. पाटील यांनी ‘अशी ही बनवा बनवी’ चित्रपटातील एक दृश्य शेअर करत आपणही मराठी चित्रपट पाहा अशी शिफारस केली. या दृश्यात इस्त्राईलचा संदर्भ आहे.

Representative Image (Photo Credits: twitter)

ISRAEL चे कॉन्सुल जनरल 𝙺𝙾𝙱𝙱𝙸 𝚂𝙷𝙾𝚂𝙷𝙰𝙽𝙸यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना काही चित्रपट पाहण्यासाठी शिफारस केली. यावर जयंत पाटील यांनीही ही शिफारस स्वीकारत मजेशीर प्रतिक्रिया दिली. पाटील यांनी ‘अशी ही बनवा बनवी’ चित्रपटातील एक दृश्य शेअर करत आपणही मराठी चित्रपट पाहा अशी शिफारस केली. या दृश्यात इस्त्राईलचा संदर्भ आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now