Jayant Patil सहकुटुंब पोहचले केदारनाथ, बद्रीनाथ च्या दर्शनाला; 'हर हर महादेव' म्हणत शेअर केले फोटोज

केदारनाथ आणि बद्रीनाथ ही चारधाम यात्रांमधील दोन महत्त्वाची धाम आहेत. दरवर्षी विशिष्ट महिन्यांच्या कालावधीसाठी ही मंदिरं उघडली जतात.

Jayant Patil | PC: Twitter

महाविकास आघाडी सरकार मधील कॅबिनेट मंत्री आणि एनसीपी  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सहकुटुंब चारधाम यात्रेतील केदारनाथ, बद्रीनाथ च्या दर्शनाला पोहचले आहेत. केदारनाथला महादेवाचे आणि बद्रीनाथला भगवान विष्णूंचे दर्शन घेतले आहे. त्याचे फोटोज त्यांनी ट्वीट करत शेअर केले आहेत.

जयंत पाटील देवदर्शनाला

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement