महाविकास आघाडी सरकार मधील कॅबिनेट मंत्री आणि एनसीपी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सहकुटुंब चारधाम यात्रेतील केदारनाथ, बद्रीनाथ च्या दर्शनाला पोहचले आहेत. केदारनाथला महादेवाचे आणि बद्रीनाथला भगवान विष्णूंचे दर्शन घेतले आहे. त्याचे फोटोज त्यांनी ट्वीट करत शेअर केले आहेत.
जयंत पाटील देवदर्शनाला
हर हर महादेव!
संपूर्ण कुटुंबासह बारा ज्योतर्लिंगांपैकी एक असलेल्या प्राचीन अशा केदारनाथ मंदिरात जाऊन महादेवाचे आणि बद्रीनाथ येथे भगवान विष्णूचे दर्शन घेतले. विशाल पर्वतांनी सामावून घेतलेल्या, निसर्गाचे वरदान असलेल्या या भूमीचे पावित्र्य मनाला सकारात्मकता देऊन गेले. pic.twitter.com/FYAk9Alkqq
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)