Jayant Patil Health Update: अँजिओग्राफी रिपोर्ट मध्ये कोणताही दोष नाही; 2 दिवस विश्रांतीचा डॉक्टरांचा सल्ला

जयंत पाटील यांच्यावर आज अ‍ॅन्जिओग्राफी झाली असून त्यामध्ये कोणताच दोष नसल्याचं निष्पन्न झालं असल्याची माहिती जयंत पाटील यांनी ट्वीट द्वारा दिली आहे.

Jayant Patil (Photo Credit: Twitter)

जयंत पाटील यांना काल मंत्रिमंडळ बैठकीत अचानक त्रास होऊ लागल्याने ब्रीज कॅन्डी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही चाचण्या झाल्या. आज अँजिओग्राफी देखील झाली असून त्यामध्ये कोणताही दोष नाही पण 2 दिवस आराम करण्याचा सल्ला देण्यात आल्याचं  जयंत पाटील यांनी ट्वीट द्वारा कळवले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement