Jalgaon Viral Video: 'जळगावचा मन्या सुर्वे' वायरल व्हिडिओ प्रकरणी पोलिसांनी आरोपींना शिकवला धडा; पहा माफीनामा!

वायरल व्हिडिओ जळगाव मध्ये 16 मेच्या रात्री साडे दहाच्या सुमारातील आकाशवाणी चौकातील आहे.

Viral Video | Twitter

'जळगावचा मन्या सुर्वे' या नावाने सोशल मीडीयात एक व्हिडिओ वायरल होत आहे. यामध्ये बलोरो गाडीवर दोन व्यक्ती बसून प्रवास करताना दिसत आहेत. अशाप्रकारे गाडी चालवणं हे ट्राफिक नियमांचं उल्लंंघन करणारं आहे तसेच यामुळे दहशत पसरू शकते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने या प्रकारावर आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. त्यांचा  माफिनामा शेअर करत अशा गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला देखील दिला आहे. Jalgaon: वीजेचा आकडा काढायला गेलेल्या महावितरण ग्रामस्थाकडून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, Watch Video .

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement