चंद्रग्रहणानंतर प्रभादेवीच्या Sri Siddhivinayak Temple मध्ये जलाभिषेक संपन्न झाला आहे. हिंदू धर्मियांच्या मान्यतांनुसार, ग्रहणापूर्वी सुतककाळ सुरू झाला की देवदर्शन ग्रहण संपेपर्यंत बंद ठेवले जाते. ग्रहणानंतरही शास्त्रसुद्ध शुद्धिकरण करून पुन्हा देवाची पूजा केली जाते.
पहा ट्वीट
#WATCH | Maharashtra: 'Jalabhishek' performed at Sri Siddhivinayak temple in Mumbai after the lunar eclipse.
(Source: Siddhivinayak Temple) pic.twitter.com/XncF55KIO4
— ANI (@ANI) October 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)