Jal Jeevan Mission: पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

जल जीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे राज्यात सुरु असलेली पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रकल्प व्यवस्थापन संस्थांमार्फत कामे गतिमान होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले

Gulabrao Patil | (Photo Credit : Twitter)

जल जीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे राज्यात सुरु असलेली पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रकल्प व्यवस्थापन संस्थांमार्फत कामे गतिमान होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement