Jaisingh Maharaj More Dies: संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज जयसिंग महाराज मोरे यांचे निधन

पुण्यात खाजगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू असताना जयसिंग महाराज मोरे यांची प्राणज्योत मालवली आहे.

Jaisingh Maharaj More Dies: संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज जयसिंग महाराज मोरे यांचे निधन
जयसिंग महाराज विश्वनाथ मोरे इनामदार | X@KondhareMahadeo

संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज जयसिंग महाराज मोरे (Jaisingh Maharaj More) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पुण्यात खाजगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे.  त्यांनी संपूर्ण आयुष्य वारकरी समाजाच्या सेवेसाठी आणि संत तुकाराम तसेच संत ज्ञानेश्वर यांच्या शिकवणींच्या प्रसारासाठी समर्पित केले होते.  पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 03, 2025 03:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).