Best Disability Award: नागपूरातील दिव्याग उद्योजक जयसिंग चव्हाण यांना राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंच्या हस्ते दिव्यांग पुरस्कार प्रदान; पहा व्हिडीओ

नागपुरातील सुप्रसिध्द उद्योजक जयसिंग चव्हाण यांना राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंच्या हस्ते दिव्यांग पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दिव्यांगावर मात करत जयसिंह यांनी परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर २० वर्षात तब्बल २५० कोटींचे मालक झाले आहेत.

आज जागतिक दिव्यांग दिनाबाबत जगभरात मोठमोठे कार्यक्रमा पार पडले. देशाची राजधानी नवी दिल्ली येथे देखील विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान नागपुरातील सुप्रसिध्द उद्योजक जयसिंग चव्हाण यांना राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंच्या हस्ते दिव्यांग पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दिव्यांगावर मात करत जयसिंह यांनी परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर २० वर्षात तब्बल २५० कोटींचे मालक झाले आहेत.

 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement