6-16 फेब्रुवारी दरम्यान अनिल देशमुख कोरोनाबाधित; मुंबई पोलिस आयुक्तांच्या आरोपांत तथ्य नाही- शरद पवार
6-16 फेब्रुवारी दरम्यान अनिल देशमुख कोरोनाबाधित मग या काळात त्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना 'हफ्ता वसुली'चे आदेश कसे देऊ शकतात? असा सवाल शरद पवार यांनी विचारला आहे.
6-16 फेब्रुवारी दरम्यान अनिल देशमुख कोरोनाबाधित मग या काळात त्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना 'हफ्ता वसुली'चे आदेश कसे देऊ शकतात? असा सवाल शरद पवार यांनी विचारला आहे. परमबीर सिंहाच्या आरोपांत तथ्य नसल्याचं शरद पवारांचे मत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement