Bandra Worli Sea Link Road Accident Update: वांद्रे वरळी सी लिंक रोड अपघाताप्रकरणी आरोपी इरफान अब्दुल रहीम बीलकियाला पोलिसांकडून अटक

वांद्रे-वरळी सी लिंकवर हा अपघात झाला आहे. या अपघतात 8 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. तर माहितीनुसार अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

Photo Credit - Twitter

बुधवारी मुंबईत पहाटेच्या ( Bandra Worli Sea Link Accident ) सुमारास भीषण अपघात झाला. वांद्रे-वरळी सी लिंकवर हा अपघात झाला आहे. या अपघतात 8 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. तर माहितीनुसार अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आरोपी इरफान अब्दुल रहीम बीलकिया याला पोलिसांनी आयपीसीच्या कलम 304 (निष्काळजीपणामुळे मृत्यू) ओव्हर स्पीडिंग आणि रॅश ड्रायव्हिंगसाठी अटक केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement