Iranian Dacoit Arrests in Mumbai: इराणी दरोडेखोराला मुंबई पोलिसांकडन अटक

एका इराणी दरोडेखोराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद झाकीर सय्यद असे या दरोडेखोराचे नाव आहे. तो 26 वर्षांचा आहे. साखळी चोरीच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग होता. त्याला वाचवण्यासाठी काही इराणी महिलांनी दगडफेक केली आणि 5-6 पोलीस जखमी झाले अशी माहिती, वरिष्ठ पोलीस अधिकारी एस कुडाळकर यांनी दिली.

Iranian Dacoit

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement