IPS Sanjay Pandey यांच्याकडे पोलिस महासंचालकपदाची अतिरिक्त जबाबदारी

संजय पांडे यांच्याकडे राज्याच्या महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

IPS Sanjay Pandey

महाराष्ट्र पोलिस दलातील बदलींवर नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहणार्‍या संजय पांडे यांच्याकडे पोलिस महासंचालकपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement