रमजान महिना साजरा करण्याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे आदेश निर्गमित करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने निर्णय घेतला आहे. ट्वीट-
#रमज़ान महिना साजरा करण्याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे निर्गमित करण्यात आलेला आदेश#RamadanKareem #Ramadan pic.twitter.com/WBSS98CJZI
— PCMC (@pcmcindiagovin) April 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)