Insta Star Mangal Giri एसटी कंडक्टरला दिलासा MSRTC कडून निलंबनाची कारवाई अखेर मागे

Insta Star Mangal Giri यांनी एसटी च्या गणवेशामध्येच रील्स केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

Mangal Giri | PC: Twitter

Insta Star Mangal Giri एसटी कंडक्टरला दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर त्यांनी गणवेशातह रील करून सोशल मीडीयामध्ये अपलोड केल्याचं सांगत थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान यानंतर काहींनी ही कारवाई चूकीची असल्याचं म्हणत आवाज उठवला होता. पण आता  MSRTC कडून थोडी नरमाईची भूमिका घेत निलंबनाची कारवाई अखेर मागे घेण्यात आली आहे.
आमदार रोहित पवारांचे ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement