INS Vagsheer: भारतीय नौदलाच्या सेवेत INS वागशीर पाणबुडी दाखल, पाणबुडीचे प्रक्षेपण हे भारताच्या आत्मनिर्भर होण्याचे उदाहरण

या पाणबुडीचे प्रक्षेपण हे भारताच्या आत्मनिर्भर होण्याचे उदाहरण आहे असे संरक्षण सचिव अजय कुमार यांनी सांगितले आहे.

INS Vagsheer (Photo Credit - ANI)

भारतीय नौदलाच्या सेवेत आयएनएस वागशीर ही पाणबुडी दाखल होणार आहे. आज या पाणबुडीचे जलावतरण करण्यात येणार आहे. 'प्रोजेक्ट 75' च्या अंतर्गत स्कॉर्पिन वर्गाची ही सहावी पाणबुडी आहे. आयएनएस वागशीर आता सागरी चाचण्यांसाठी जाईल आणि नंतर ती कार्यान्वित होईल. या पाणबुडीचे प्रक्षेपण हे भारताच्या आत्मनिर्भर होण्याचे उदाहरण आहे असे संरक्षण सचिव अजय कुमार यांनी सांगितले आहे.

Tweet