Nana Patole: मोदी सरकारविरोधात 13 जूनला ईडीच्या कार्यालयासमोर काॅंग्रेसचे आंदोलन, नाना पटोले यांची माहिती
पटोले म्हणाले की, मोदी सरकारने केंद्रीय तपास यंत्रणांना आपल्या बाहुल्या बनवल्या आहेत, आणि त्याचा वापर करुन विरोधकांनवर गैर वापर केला जात आहे. याचा विरोध करण्यासाठी आम्ही ईडी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत.
मोदी सरकारविरोधात 13 जूनला काॅंग्रेस नागपुर आणि मुंबई ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. पटोले म्हणाले की, मोदी सरकारने केंद्रीय तपास यंत्रणांना आपल्या बाहुल्या बनवल्या आहेत, आणि त्याचा वापर करुन विरोधकांनवर गैर वापर केला जात आहे. याचा विरोध करण्यासाठी आम्ही ईडी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Maharashtra Govt Cancels Bogus Ration Cards: सरकारची मोठी कारवाई! राज्यभरातील 18 लाखांहून अधिक बोगस रेशनकार्ड रद्द
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Krishnamurthy Subramanian: मोदी सरकारचा मोठा निर्णय! IMF बोर्डाचे नामांकित सदस्य कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात
Advertisement
Advertisement