कोविडच्या निर्बंधांमधून जग आता कुठे बाहेर पडून मोकळा श्वास घेत असताना आता भारतामध्ये Influenza च्या रूग्णांची वाढती संख्या चिंता वाढवत आहे. मुंबई मध्येही या विषाणूचे रूग्ण समोर आले आहेत. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार शहरात 32 रूग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी H3N2 चे 4, H1N1चे 28 रूग्ण उपचार घेत असून सार्यांची स्थिती स्थिर आहे.
पहा ट्वीट
There are 32 patients admitted in Mumbai, out of which 4 are admitted with H3N2 and 28 with H1N1. All of these patients are currently in stable condition: BMC pic.twitter.com/7sWyCvmiZA
— ANI (@ANI) March 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)