Indira Gandhi Death Anniversary: माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्पण केली आदरांजली

31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या सतवंत सिंग आणि बेअंत सिंग या दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

आज भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करून आदरांजली अर्पण केली. तसेच राष्ट्रीय संकल्प दिवसनिमित बलशाली राष्ट्र उभारणीचा संकल्प करूया, असे आवाहन केले. 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या सतवंत सिंग आणि बेअंत सिंग या दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. दिल्लीतील एम्समध्ये घेऊन जात असताना वाटेतच त्यांचे निधन झाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement