DGCA द्वारा इंडिगो एअरलाइन्सला 30 लाख रुपयांचा आर्थिक दंड
नागरी उड्डयन महासंचालनालयाने (DGCA) शुक्रवारी इंडिगोला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला. ज्यामुळे या वर्षात केवळ त्यांच्या एअरबस A321 विमानांवर सहा महिन्यांत तब्बल चार टेल स्ट्राइक झाले आहेत.
नागरी उड्डयन महासंचालनालयाने (DGCA) शुक्रवारी इंडिगोला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला. ज्यामुळे या वर्षात केवळ त्यांच्या एअरबस A321 विमानांवर सहा महिन्यांत तब्बल चार टेल स्ट्राइक झाले आहेत. डीजीसीएचे प्रमुख विक्रम देव दत्त यांनी ऑपरेशन, प्रशिक्षण, अभियांत्रिकी आणि फ्लाइट डेटा मॅनेजमेंट प्रोग्रामवरील कागदपत्रे आणि प्रक्रियेचे पुनरावलोकन करण्यासाठी एअरलाइनचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. या ऑडिटमध्ये "ऑपरेशन, प्रशिक्षण प्रक्रिया आणि अभियांत्रिकी प्रक्रियांशी संबंधित दस्तऐवजीकरणातील काही प्रणालीगत कमतरता दिसून आल्या," नियामकाने एका निवेदनात म्हटले आहे.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Airports Closes For Civilian Flights: भारतामध्ये 14 मे पर्यंत 32 विमानतळ बंद आणि अनेक उड्डाण मार्ग निलंबित; जाणून घ्या यादी
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यातील संशयित कोलंबोला पोहोचले? चेन्नईहून आलेल्या विमानाची श्रीलंका विमानतळावर तपासणी
DGCA Advisory: आंतरराष्ट्रीय हवाई मार्ग बंदीनंतर प्रवाशांच्या सोयीसाठी विमान कंपन्यांना सूचना
Pakistan Airspace Closure: पाकिस्तानकडून हवाई सीमा बंद, DGCA कडून विमान भारतीय कंपन्यांना मार्गदर्शक सूचना
Advertisement
Advertisement
Advertisement