Agniveer Recruitment in Ahmednagar: अहमदनगर येथे लष्कराकडून 'अग्नवीर' भरती मेळाव्याचे आयोजन

महाराष्ट्रातील अहमदनगर येथे अग्निवीर भरती मेळाव्यचे लष्कराकडून आयोजन करण्यात आले. दरम्यान, पुणे परिमंडलात पुरुष इच्छुकांसाठी 7 तर महिला इच्छुकांसाठी एक मेळावा होणार आहे. पुणे झोन अंतर्गत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली येतात, अशी माहिती मेजर जनरल अजय सेठी यांनी दिली आहे.

Indian Army conducted 'Agniveer' recruitment

महाराष्ट्रातील अहमदनगर येथे अग्निवीर भरती मेळाव्यचे लष्कराकडून आयोजन करण्यात आले. दरम्यान, पुणे परिमंडलात पुरुष इच्छुकांसाठी 7 तर महिला इच्छुकांसाठी एक मेळावा होणार आहे. पुणे झोन अंतर्गत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली येतात, अशी माहिती मेजर जनरल अजय सेठी यांनी दिली आहे.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement