COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 6,987 नवे कोरोना रूग्ण; देशात ओमिक्रॉनची लागण झालेल्यांचा आकडा 422 वर!
भारतामध्ये सध्या 76,766 जणांवर कोविड 19 चे उपचार सुरू आहेत. तर 141.37 कोटी जनतेचे लसीकरण देखील करण्यात आले आहेत.
भारतामध्ये मागील 24 तासांत 6,987 नवे कोरोना रूग्ण समोर आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दिवसभरामध्ये 7091 जणांनी कोविड वर मात केली असून 162 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. तर देशात ओमिक्रॉनची दहशत वाढती आहे. आता हा आकडा वाढून 422 वर गेला आहे.
ANI Tweet
Tags
Coronavirus
Coronavirus in India
Coronavirus Pandemic
Coronavirus Pandemic in India
COVID-19
COVID-19 in India
Live Breaking News Headlines
Omicron
Omicron Cases
Omicron Cases In India
ओमिक्रॉन
ओमिक्रॉन रूग्ण
कोरोना वायरस
कोविड १९
कोविड 19 रूग्ण
कोविड 19 रूग्ण मृत्यू
भारतातील ओमिक्रॉन रूग्ण
भारतातील कोरोना मृत्यू
भारतातील कोरोना रुग्ण
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement