India Mumbai Meet: ममता बॅनर्जी यांनी ग्रँड हयात हॉटेलमध्ये कुमकुम लावण्यास दिला नकार, व्हिडिओ व्हायरल
ममाता बॅनर्जी यांनी स्वागताच्या वेळीस कुम कुम लावण्यास नकार दिलाय या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
India Mumbai Meet: मुंबईत काल इंडियाची तिसरी बैठक पार पडली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, इंडिया (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स) ब्लॉकच्या तिसर्या बैठकीसाठी मुंबईत दाखल झाल्या. मुंबईतील सांताक्रुझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये प्रवेश करताना ममाता बॅनर्जी यांनी स्वागताच्या वेळीस कुम कुम लावण्यास नकार दिलाय या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.
Just observe Mamata Banerjee's entry at the Grand Hyatt Hotel in Mumbai for the Alliance Meeting today:- pic.twitter.com/htuJTFruAi
— Suvendu Adhikari • শুভেন্দু অধিকারী (@SuvenduWB) August 31, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 01, 2023 10:58 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

