75th Independence Day 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण केले गेले आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. तसेच पुढील वर्षीचा स्वातंत्र्यदिन करोनामुक्त वातावरणात साजरा करणारच अशी प्रतिज्ञा करण्याचे आवाहन केले. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement