Income Tax विभागाकडून उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांना नोटीस
मागील महिन्यात मुंबईतील नरिमन पॉंईट वरील निर्मल टॉवर सह 5 ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली होती.
Income Tax विभागाकडून उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यावर 1000 कोटीच्या बेनामी संपत्तीचे आरोप आहेत. आयकर विभागाने मागील महिन्यात अजित पवारांच्या बहिणींच्या घरावर छापेमारी केली होती.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)