New Durbar Hall Inauguration: हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे राजभवनातील 'दरबार हॉल' उद्घाटन कार्यक्रम रद्द, राष्ट्रपती रामनाथ कोविंद राहणार होते उपस्थित
मुंबई येथील राजभवन येथे पार पडणाऱ्या दरबार हॉलमधील उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती राजभवनातून देण्यात आली आहे. या कार्यक्रमास राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार होते. त्यांच्याच हस्ते या हॉलचे उद्घाटन करण्यात येणार होते.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement