Mumbai Police: जुहू पोलिस स्टेशनमधील नव्या जिमचे दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि सीपी विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

police gym (pic credit - maharashtra police twitter)

चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि जेटी. सीपी विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते जुहू पोलिस स्टेशनमधील नव्याने अपग्रेड केलेल्या जिमचे उद्घाटन झाले. या जिम अपग्रेड करण्यासाठी आणि उपकरणे पुरविण्याच्या मदतीसाठी श्री शेट्टी यांचे आम्ही आभार मानतो. असे ट्विट मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement