'संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे'; सीएम उद्धव ठाकरे यांचे निर्देश

कोरोना संसर्ग वाढत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या 7 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आज मुख्यमंत्री श्री #उद्धवठाकरे यांनी दूरचित्रप्रणालीद्वारे बैठक घेतली.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन व आयसीयू बेड्स लागतील तसेच फिल्ड रुग्णालयासारख्या किती सुविधा उभाराव्या लागतील याविषयी आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे, असे निर्देश मंत्र्यांनी यावेळी दिले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement