राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा विचार, SOP आणि गाइडलाइन्सवर आजच्या टास्क फोर्स सोबत झालेल्या बैठकीत चर्चा- महाराष्ट्र मंत्री अस्लम शेख

राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा सर्वांचाच विचार असून SOP आणि गाइडलाइन्सवर आजच्या टास्क फोर्स सोबत झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याचे महाराष्ट्र मंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

Aslam Shaikh (Photo Credits: ANI)

राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा सर्वांचाच विचार असून  SOP आणि गाइडलाइन्सवर आजच्या टास्क फोर्स सोबत झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याचे महाराष्ट्र मंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)