Gadchiroli: गडचिरोलीच्या आदिवासी मुलांची पोषण पातळी सुधारण्यासाठी अभिनव उपक्रम

या परिसरात कुपोषणाची मोठी समस्या असून यावर उपाय म्हणून हे मशिन लावण्यात आले आहे.

Gadchiroli

गडचिरोलीच्या (Gadchiroli) आदिवासी मुलांची (Tribal Children) पोषण पातळी सुधारण्यासाठी एटापल्लीच्या तोडसा आश्रम शाळेत एक आर्टीफिशीयल इंटलिजंट आधारित मशीन (Artificial Intelligence-based machine) बसवण्यात आली आहे. मशीन विद्यार्थ्यांचा जेवणाच्या ताटाचा फोटो घेते आणि काही सेकंदात अन्नाचा दर्जा चांगला आहे की नाही हे मशिन ओळखते. भामरागड प्रकल्पांतर्गत आठ शासकीय शाळेमध्ये हे मशीन बसवण्यात येणार आहे. या परिसरात कुपोषणाची मोठी समस्या असून यावर उपाय म्हणून हे मशिन लावण्यात आले आहे.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement