महाराष्ट्र पोलिस दलातल्या 5 हजार 200 जागांची भरती 31 डिसेंबर पूर्वी होईल. तसेच इतर 7 हजार रिक्त जागांबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. ट्वीट-
राज्य पोलिस दलातल्या ५ हजार २०० जागांची भरती ३१ डिसेंबर पूर्वी, तसंच इतर सात हजार रिक्त जागांबाबतही लवकरच निर्णय घेणार -गृहमंत्री दिलीप वळसे पाटील.@DDNewslive @DDNewsHindi @Dwalsepatil pic.twitter.com/5ztAsWu2ca
— सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) July 12, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)