शेतकरी कुटुंबात यंदा मुलीचा जन्म झाल्यास सामाजिक वनीकरण विभाग देणार 10 रोपे
यावर्षी ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला आहे, त्यांना सामाजिक वनीकरण विभागामार्फत १ जुलै रोजी १० रोपांचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. याअनुषंगाने कन्या वन समृद्धी योजनेचा लाभ घेण्याचे सामाजिक वनीकरण विभागाने आवाहन केले आहे.

Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Unseasonal Rains: कोकणात अवकाळी पावसाने आंबा, मासे आणि मीठ उद्योगांचे नुकसान, नागरिक गटाची नुकसानभरपाईची मागणी
Maharashtra Farmers: सरकारचा मोठा निर्णय! जर शेतकऱ्यांनी केले नाही 'हे' काम, तर खात्यात जमा होणार नाहीत 12,000 रुपये, जाणून घ्या सविस्तर
Unique Farmer ID: महाराष्ट्रात कृषी योजनांच्या लाभांसाठी शेतकऱ्यांना 15 एप्रिलपासून शेतकरी ओळखपत्र अनिवार्य; भ्रष्टाचार रोखण्यासाठी होणार मदत
Advertisement
Advertisement
Advertisement