Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात पुढील 5 दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज; विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट
सध्या कर्नाटकात रेंगाळलेला पाऊस आता पुढील काही दिवसांतच महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात पुढील 5 दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट असण्याचा अंंदाज आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement