'काही महत्त्वाचे घडल्यास सांगेन, अजूनतरी केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाबाबत कॉल आला नाही'- BJP MP Narayan Rane

सध्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरु आहेत. खासदार नारायण राणे यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नारायण राणे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

सध्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरु आहेत. खासदार नारायण राणे यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, 'मी खासदार आहे म्हणून मी दिल्लीत आलो आहे. संसद अधिवेशनासाठी आम्ही आलो आहोत. काही महत्त्वाचे घडल्यास नक्कीच आपल्याला सांगेन. अजूनतरी मंत्रिपदाविषयी कॉल आला नाही, पुष्टी झाली की सांगेन.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement