IIT-Bombay Darshan Solanki Suicide Case: आरोपी Arman Iqbal Khatri ला 29 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी
IIT-Bombay चा विद्यार्थी Darshan Solanki च्या आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपी Arman Iqbal Khatri ला 29 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.
IIT-Bombay चा विद्यार्थी Darshan Solanki च्या आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपी Arman Iqbal Khatri ला 29 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी खत्रीच्या घरातून चाकू जप्त केला होता. त्या चाकूचा धाक दाखवूनच दर्शन घाबरला होता आणि त्याने सातव्या मजल्यावरून उडी मारून जीव दिल्याची घटना समोर आली आहे. IIT Bombay Student Darshan Solanki Suicide Case: मुंबई पोलिस SIT टीम कडून आरोपी Arman Khatri च्या खोलीतून जप्त केले कटर!
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement