Maharashtra Political Crisis: आम्हा राज्यमंत्र्याची ही अवस्था असेल तर आमदारांच्या बाबतीत काय परिस्थिती असेल - एकनाथ शिंदे

आम्हा राज्यमंत्र्याची ही अवस्था असेल तर आमदारांच्या बाबतीत काय परिस्थिती असेल याचा आपण अंदाज करा. आमची भुमिका शिवसेनेच्या हिताचीच असून सर्व शिवसैनिकांनी देखील ती समजून घ्यावी अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे (Photo Credit: Facebook)

सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातील आमदार तसेच गृह राज्यमंत्री श्री. शंभूराजे देसाई यांनी शिवसेना पक्षासोबत कसा दुजाभाव झाला याचे एक मनोगत मांडले. यावर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, आम्हा राज्यमंत्र्याची ही अवस्था असेल तर आमदारांच्या बाबतीत काय परिस्थिती असेल याचा आपण अंदाज करा. आमची भुमिका शिवसेनेच्या हिताचीच असून सर्व शिवसैनिकांनी देखील ती समजून घ्यावी अशी माझी विनंती आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement