Videocon Group Chairman Venugopal Dhoot यांना Bombay High Court कडून अंतरिम जामीन मंजूर

Videocon Group Chairman Venugopal Dhoot यांना Bombay High Court कडून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालय (Photo Credit : ANI)

Videocon Group Chairman Venugopal Dhoot यांना  Bombay High Court कडून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. कोचर दाम्पत्यांना अटक केल्यानंतर  धूत यांना 26 डिसेंबरला अटक करण्यात आली होती. सीबीआय कडून त्यांना ' अवैध कर्ज' प्रकरणात अटक केली आहे. खाजगी क्षेत्रातील बँकेचे (ICICI ) प्रमुख असताना व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या ₹3,000 कोटींहून अधिक कर्जाच्या कथित अनियमिततेशी कोचर पती पत्नींना देखील अटक झाली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now