Cheetah Reintroduction Plan in India: बारा चित्त्यांना साऊथ आफ्रिकेतून घेऊन येणार IAF C-17 Globemaster Aircraft मध्य प्रदेशच्या Gwalior मध्ये दाखल (Watch Video)

Kuno National Park मध्ये हे चित्ते सोडले जाणार आहेत.

African Cheetahs (PC - pixabay)

बारा चित्त्यांना साऊथ आफ्रिकेतून घेऊन येणार IAF C-17 Globemaster Aircraft मध्य प्रदेशच्या Gwalior मध्ये दाखल झालं आहे. यामध्ये 7 नर आणि 5 मादींचा समावेश आहे.   Kuno National Park मध्ये हे चित्ते सोडले जाणार आहेत. नक्की वाचा: भारतामध्ये दाखल होणार दक्षिण आफ्रिकेतून अजून 12 चित्ते; IAF Aircraft मधून 18 फेब्रुवारीला होणार आगमन .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)