Mumbai Murder Case: जेवणात विष मिसळून पतीची हत्या, पत्नीसह तिच्या मित्राला अटक
ती तिच्या पतीच्या जेवणात आर्सेनिक आणि थॅलियम मिसळत होती, त्याला 3 सप्टेंबर रोजी स्लो पॉयझनिंगमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि 17 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.
एक महिला, कविता आणि तिचा मित्र हितेश जैन यांना पती कमलकांत शहा यांच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) अटक केली आहे. ती तिच्या पतीच्या जेवणात आर्सेनिक आणि थॅलियम मिसळत होती, त्याला 3 सप्टेंबर रोजी स्लो पॉयझनिंगमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि 17 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. दोघांनाही 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. हेही वाचा Aligarh Suicide Case: गृहपाठ पुर्ण नसल्यामुळे शिक्षकांकडून शिक्षा मिळण्याच्या भितीतून आठवीतील विद्यार्थ्याने शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement