Viral Video: विरार मध्ये Mangrove Ecotourism Site वर स्थानिकांना दिसला Humpback Dolphin; सोशल मीडीयात व्हिडीओ वायरल

गणेश भोईर यांनी डॉल्फिन पाण्यात उड्या मारत असल्याचा क्षण टिपला आहे.

Humpback Dolphin| Twitter

विरारच्या कांदळवन भागात डॉल्फिनचं दर्शन झालं आहे. Mangrove Foundation of Maharashtra कडून 38 सेकंदाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यांच्या माहितीनुसार हा Humpback dolphin त्यांच्या Mangrove Ecotourism site वर आढळला आहे. लोकल गाईड गणेश भोईर यांनी डॉल्फिन पाण्यात उड्या मारत असल्याचा क्षण टिपला आहे. डॉल्फिन सोबतच Golden Jackals देखील येथे आढळले आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now