दसऱ्याच्या खरेदीसाठी दादर मार्केट मध्ये नागरिकांची झुंबड; See Pics
दसरा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे खरेदीसाठी दादर मार्केटमध्ये नागरिकांची झुंबड पाहायला मिळत आहे. यापूर्वी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देखील दादर मार्केटमध्ये नागरिकांची अशीच गर्दी पाहायला मिळाली होती.
दसरा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे खरेदीसाठी दादर मार्केटमध्ये नागरिकांची झुंबड पाहायला मिळत आहे. कोविड-19 संकट कायम असल्याने सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र तरी देखील दादरच्या मार्केटमध्ये नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे.
पहा फोटोज:
#Mumbai News Live Updates: Huge crowd seen at #Dadar market ahead of #Dussehra @mybmc
Latest Updates: https://t.co/k6UkxseX8t pic.twitter.com/ccgukgbpyS
— TOI Mumbai (@TOIMumbai) October 13, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 13, 2021 07:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

