12th Class Exams in Maharashtra: राज्यातील इयत्ता 12 बोर्ड परीक्षा रद्द
राज्यातील इयत्ता 12 बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकार काय निर्णय घेते याकडे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते.
राज्यातील इयत्ता 12 बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकार काय निर्णय घेते याकडे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)