House Collapsed in Antop Hill: अॅन्टॉप हिल रोड मध्ये विजय नगर मध्ये कोसळलं घर; 2 ठार
जखमींना सायन रूग्णालयामध्ये नेण्यात आले होते मात्र तेथे त्यांना उपचारापूर्वी मृत घोषित करण्यात आले आहे.
मुंबई मध्ये पावसाळ्याच्या दिवसात जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारती कोसळण्याच्या घटना वारंवार समोर येतात. अॅन्टॉप हिल परिसरामध्येही विजय नगर भागात घर कोसळलं आहे. या दुर्घटनेत 2 जण ठार झाल्याची माहिती आहे. या दोन्ही महिला होत्या. त्यांना सायन रूग्णालयात आणण्यात आले होते मात्र त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले होते. Weather Forecast Maharashtra: मुंबईसह 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता, जाणून घ्या आजचे हवामान अंदाज.
अॅन्टॉप हिल भागात इमारतीचा भाग कोसळला
#WATCH | Maharashtra: Visuals of the house that collapsed in Vijay Nagar located in the Antop Hill area of Mumbai.
According to the BMC, 2 people had died in the incident https://t.co/vx6LoTOLVG pic.twitter.com/NuwrZls5MW
— ANI (@ANI) June 14, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 15, 2024 09:09 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

