मुंबईवर झालेल्या 26/11च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस शूरवीरांना गृहमंत्र्यांकडून आदरांजली
पोलीस बॉईज चेरीटेबल ट्रस्ट संचलित महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणं यंदाही शहीद वीरांच्या स्मरणार्थ श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात केले होते.
मुंबईवर झालेल्या 26/11 या दहशतवादी हल्ल्याला 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या मुंबईतील शहीद पोलिसांना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी श्रध्दांजली वाहिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Hania Aamir, Mahira Khan सह अनेक पाकिस्तानी कलाकारांची इंस्टा अकाऊट्स वर भारतामध्ये बंदी
'Call Hindu' Digital Platform: मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी लाँच केला 'कॉल हिंदू' डिजिटल प्लॅटफॉर्म; हिंदू तरुणांसाठी रोजगाराच्या संधी, ई-कॉमर्स, वैवाहिक विभागासह अनेक सेवा उपलब्ध
Caste Enumeration: 1931 नंतर आता देशात होणार जातीनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आज निर्णय
Pahalgam Terror Attack: भारताने पाकिस्तानचे पाणी केले बंद; Indus Waters Treaty स्थगित झाल्यानंतर सियालकोटजवळ चिनाब नदीचा प्रवाह झाला कमी, पहा उपग्रह प्रतिमा
Advertisement
Advertisement
Advertisement