'पत्रकारांना 'Front Line Workers' म्हणून घोषित करावे' गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मागणी
पत्रकारांना 'फ्रंट लाईन वर्कर' घोषित करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे.
पत्रकारांना 'फ्रंट लाईन वर्कर' घोषित करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. इतर राज्यात देखील पत्रकारांना असा दर्जा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांना 'फ्रंट लाईन वर्कर' म्हणून घोषित करावे, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. ट्वीट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Mumbai Metro 9 Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-9 च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी सुरु होणार
Mumbai Metro Line 3 (Phase 2A): आजपासून मुंबई मेट्रो लाईन 3 चा 2A टप्पा, बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मार्ग प्रवाशांसाठी सुरु; जाणून घ्या वेळा
Mumbai Metro Line 3 Phase 2A Inauguration: बीकेसी-वरळी भुयारी मेट्रो मार्गिकेची प्रतिक्षा संपली; 10 मे पासून नागरिकांच्या सेवेत
Advertisement
Advertisement