BEST at 75: मुंबई ला वीज पुरवठा करणार्‍या 'बेस्ट' चं अमृत महोत्सवी वर्ष; पहा बेस्ट वीज पुरवठा सेवेचा कसा आहे इतिहास!

1905 मध्ये बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रामवेज कंपनी लिमिटेड कडून बॉम्बे ट्रामवे कंपनी विकत घेण्यात आली त्याच्या मार्फत मुंबईच्या रस्त्यांवरून विजेवर चालणाऱ्या ट्राम धावू लागल्या तेथून बेस्टचा प्रवास सुरू झाला आहे.

BEST Light (Photo Credits-Facebook)

मुंबई ला वीज पुरवठा करणार्‍या 'बेस्ट चं अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे.  1905 साली मुंबई शहराला विद्युत पुरवठा करण्यासाठी 'बेस्ट'ची स्थापना करण्यात आली. जुन्या ट्राम सेवा देखील बेस्ट कडून चालवण्यात येत असे.   पहा बेस्ट वीज पुरवठा सेवेचा कसा आहे इतिहास!

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)