हिंगणघाट जळतीकांड प्रकरणातील आरोपी विकेश नगराळे याला सुनावण्यात आली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर आजच्या दिवशी पीडितेने अखेरचा श्वास घेतला होता.
Tweet:
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील दोषी
विकेश नगराळेला आज मरेपर्यंत जन्मठेपाची
शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
आजच्याच दिवशी या जळीतकांडात
होरपळून पीडितेनं अखेरचा श्वास घेतला होता. #Hinganghat #Ujjwalnikam #Jalgaon pic.twitter.com/i1WeD4HBKD
— ABP माझा (@abpmajhatv) February 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)