Purvesh Sarnaik: पुर्वेश सरनाईक म्हणतात 'हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व'

एकनाथ शिंदे गटातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांनी आपल्या वडीलांसोबत राहणे पसंत केले आहे. आज त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत त्यांचे वडील प्रताप सरनाईकही दिसत आहेत. या फोटोला त्यांनी 'हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व' अशी कॅप्शन दिली आहे.

Purvesh Sarnaik | (Photo Credit - Twitter)

एकनाथ शिंदे गटातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांनी आपल्या वडीलांसोबत राहणे पसंत केले आहे. आज त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत त्यांचे वडील प्रताप सरनाईकही दिसत आहेत. या फोटोला त्यांनी 'हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व' अशी कॅप्शन दिली आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now