Cyclone Biparjoy: चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मध्ये समुद्राला उधाण (Watch Video)

महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा आहे. नागरिकांनीही समुद्राजवळ फिरताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबई मध्ये काल पासून Cyclone Biparjoy चा प्रभाव दिसायला लागला आहे. जोरदार वारे वाहत असताना आता समुद्रामध्येही लाटा उंच उडताना दिसत आहेत. दरम्यान हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बिपरजॉय चक्रीवादळ अधिक शक्तिशाली झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा आहे. नागरिकांनीही समुद्राजवळ फिरताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. Biparjoy Cyclone: बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढली; महाराष्ट्रासह 4 राज्यांना सतर्कतेचा इशारा.

पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now